सोनसकाळी सर्जा सजला

Anandghan, Shanta Shelke

सोन सकाळी सर्जा सजला हसलं हिरवं रान
राघू मैना रानपाखरं गाऊ लागली गान

झळूझुळू आला पहाटवारा
आ आ झळूझुळू आला पहाटवारा
हळूच जागवी उभ्या शिवारा
हळूच जागवी उभ्या शिवारा
झाडंयेली नीज सांडती नाचनाचतं पान
राघू मैना रानपाखरं गाऊ लागली गान
ॐ नमः शिवाय
पिढयापिढयांचं पातक सरलं
शिवनेरीला शिव अवतरलं
शिवरायांच्या मंगल चरणी
पावन झाली अवघी धरनी

शिवरायांच्या मंगल चरणी
शिवरायांच्या मंगल चरणी
पावन झाली अवघी धरनी
पावन झाली अवघी धरनी
जय भवानी बोल गर्जती
जय भवानी बोल गर्जती
जय भवानी बोल गर्जती
आज पाच ही प्राण
जय भवानी बोल गर्जती
आज पाच ही प्राण
जय भवानी बोल गर्जती
आज पाच ही प्राण

Wissenswertes über das Lied सोनसकाळी सर्जा सजला von Lata Mangeshkar

Wer hat das Lied “सोनसकाळी सर्जा सजला” von Lata Mangeshkar komponiert?
Das Lied “सोनसकाळी सर्जा सजला” von Lata Mangeshkar wurde von Anandghan, Shanta Shelke komponiert.

Beliebteste Lieder von Lata Mangeshkar

Andere Künstler von Film score