Kare Mana Ka Asa
कारे मना का असा तू आज वागतो
पाहून का मला असा तू लाजतो बोल ना
ऐकून घे ना रे मना
छळतो का तू पुन्हा पुन्हा
असतो नसतो उडतो का ताऱ्यांच्या वनात सांग ना
ऐकून घे ना रे मना
छळतो का तू पुन्हा पुन्हा
प्रेमाचे शब्द घेऊ दे
त्याच्या हृदयात ठेऊ दे
जुळू दे प्रेमाची सारी भावना ये ना
तिला ही प्रीत सांग ना
ऐकून घे ना रे मना
छळतो का तू पुन्हा पुन्हा
आ आ आ आ
होडी नयनाची घेऊ दे
तिच्या स्वप्नात जाऊ दे
खेळ हा प्रेमाचा जा तू खेळ ना ये ना
त्याच्याशी जीत रे मना
ऐकून घे ना रे मना
छळतो का तू पुन्हा पुन्हा
कारे मना का असा तू आज वागतो
पाहून का मला असा तू लाजतो बोल ना बोल ना
ऐकून घे ना रे मना
छळतो का तू पुन्हा पुन्हा
असतो नसतो उडतो का ताऱ्यांच्या वनात सांग ना
ऐकून घे ना रे मना
छळतो का तू पुन्हा पुन्हा