Chala Chala Tuljapurala

Harendra Jadhav

चला चला चला चला तुळजापूरला
आई आंबेच्या मंदिराला
चला चला चला चला तुळजापूरला
आई आंबेच्या मंदिराला

देवीला डोळ्यांनी पाहूया (देवीला डोळ्यांनी पाहूया)
आंबेच दर्शन घेऊया (आंबेच दर्शन घेऊया)
आंबेच दर्शन घेऊया (आंबेच दर्शन घेऊया)

देवीला डोळ्यांनी पाहूया
आंबेच दर्शन घेऊया
आंबेच दर्शन घेऊया

आईची माया मोठी
खणानाराळान भरू ओटी

अहो आईची माया मोठी
खणानाराळान भरू ओटी
कुंकवाचा दान मागुया (कुंकवाचा दान मागुया)
आंबेच दर्शन घेऊया (आंबेच दर्शन घेऊया)
आंबेच दर्शन घेऊया (आंबेच दर्शन घेऊया)

देवीला डोळ्यांनी पाहूया
आंबेच दर्शन घेऊया
आंबेच दर्शन घेऊया

आईचा जोगवा मागूया
आंबेचा गोंधळ घालूया

आईचा जोगवा मागूया
आंबेचा गोंधळ घालूया
उदे उदे बोलूया (उदे उदे बोलूया)
आंबेच दर्शन घेऊया (आंबेच दर्शन घेऊया)
आंबेच दर्शन घेऊया (आंबेच दर्शन घेऊया)

देवीला डोळ्यांनी पाहूया
आंबेच दर्शन घेऊया
आंबेच दर्शन घेऊया

Beliebteste Lieder von Vaishali Samant

Andere Künstler von Film score