Gazal Khari Kay
हो राजा हो राजा
हो राजा हो राजा
उर्फट गावाचा उर्फट चाळा
उर्फट गावाचा उर्फट चाळा
पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
उर्फट गावाचा उर्फट चाळा
पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
सश्यानं शिकार केली वाघाची
सश्यानं शिकार केली वाघाची
अन् सिंहाला भिडे गाय
गजाल खरी काय होय महाराजा
गजाल खरी काय होय महाराजा
गजाल खरी काय होय महाराजा
अरे गजाल खरी काय होय महाराजा
उर्फट गावाचा उर्फट चाळा
पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
सश्यानं शिकार केली वाघाची
सश्यानं शिकार केली वाघाची
अन् सिंहाला भिडे गाय
गजाल खरी काय होय महाराजा
अरे गजाल खरी काय होय महाराजा
हे गजाल खरी काय होय महाराजा
गजाल खरी काय होय महाराजा
हे मुंगीच्या मुतानं वाहिला हत्ती
सतीच्या दाराला तांबडी बत्ती रे
सतीच्या दाराला तांबडी बत्ती
हो मुंगीच्या मुतानं वाहिला हत्ती
सतीच्या दाराला तांबडी बत्ती
माणूस मेला हातून म्हणून
माणूस मेला हातून म्हणून
मांजर काशीला जाय
गजाल खरी काय होय महाराजा
रे गजाल खरी काय होय महाराजा
रे गजाल खरी काय होय महाराजा
गजाल खरी काय होय महाराजा
उभ्या गावामधे झाला ठणाणा
मेंढ्यानं गेंड्याला केला उताणा
मेंढ्यानं गेंड्याला केला उताणा
उभ्या गावामधे झाला ठणाणा
मेंढ्यानं गेंड्याला केला उताणा
फुगता फुगता बेडकी बैलाच्या आ आ आ आ
फुगता फुगता बेडकी बैलाच्या
दुप्पट झाली गे माय
गजाल खरी काय होय महाराजा
गजाल खरी काय होय महाराजा
अरे गजाल खरी काय होय महाराजा
गजाल खरी काय होय महाराजा
उर्फट गावाचा उर्फट चाळा
पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
सश्यानं शिकार केली वाघाची
अन् सिंहाला भिडे गाय
गजाल खरी काय होय महाराजा
अरे गजाल खरी काय होय महाराजा
अहो गजाल खरी काय होय महाराजा
गजाल खरी काय होय महाराजा
अरे गजाल खरी काय होय महाराजा
हे गजाल खरी काय होय महाराजा
हे गजाल खरी काय होय महाराजा
अरे गजाल खरी काय होय महाराजा