Lay Bhari Apli Yaari

Sharad Bawaskar

मैत्रीच्या नाताची पक्की दोरी
देते मिसाल दुनिया सारी

मैत्रीच्या नाताची पक्की दोरी
देते मिसाल दुनिया सारी
मी पाहिली रे दुनियादारी
नको time pass ही story इ इ इ इ इ
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी

संकट समयी रे
आम्ही जीव ही देऊ
मैत्रीच्या प्रेमा पोटी
आम्ही जीव ही घेऊ
संकट समयी रे
आम्ही जीव ही देऊ
मैत्रीच्या प्रेमा पोटी
आम्ही जीव ही घेऊ
नका उगाच रे घालू राडा
नका बनवू रे कुणाची शाळा
नका उगाच रे घालू राडा
नका बनवू रे कुणाची शाळा
नका बोलू असा की लागेल घाव जिव्हारी इ इ इ इ इ
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी

College च्या ह्या निवांत कट्ट्यावर
शपथ घेउया द्या हात हातावर
College च्या ह्या निवांत कट्ट्यावर
शपथ घेउया द्या हात हातावर
चला वाटून घेऊ आपण
सर्वांचा दुखी सुखी हे जीवन
चला वाटून घेऊ आपण
सर्वांचा दुखी सुखी हे जीवन
जवळ असो कुणी किंवा राहो दूर वरि इ इ इ इ इ
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी

Wissenswertes über das Lied Lay Bhari Apli Yaari von आदर्श शिंदे

Wer hat das Lied “Lay Bhari Apli Yaari” von आदर्श शिंदे komponiert?
Das Lied “Lay Bhari Apli Yaari” von आदर्श शिंदे wurde von Sharad Bawaskar komponiert.

Beliebteste Lieder von आदर्श शिंदे

Andere Künstler von Film score