Aala Jairam Aala [Jhankar With Chiller Mix]

Shantaram Nandgaonkar

मैतर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला
अरे मैतर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला
अलबेला आला आला जयराम आला
अलबेला आला आला जयराम आला
दादा बाबांना राम राम केला
चाचा मियाँ सलाम तुम्हाला
दादा बाबांना राम राम केला
चाचा मियाँ सलाम तुम्हाला
साऱ्या लोकांत झोकात खुशीच्या नादात मस्ताना हा आला
अलबेला आला आला जयराम आला
अलबेला आला आला जयराम आला

वांगी नि दोडका जोडीनं
काकडी बी खावी गोडीनं
अरे वांगी नि दोडका जोडीनं
काकडी बी खावी गोडीनं
गाजर नि मुळा दुघी दुधखुळा
पावट्यानं केला घोटाळा
वांगी नि दोडका जोडीनं
काकडी बी खावी गोडीनं
गाजर नि मुळा दुघी दुधखुळा
पावट्यानं केला घोटाळा
भोपळा नि भेंडी ची बांधलिया शेंडी
नवरी मिळे नवऱ्याला
अरे भोपळा नि भेंडी ची बांधलिया शेंडी
नवरी मिळे नवऱ्याला
अलबेला आला आला जयराम आला
अलबेला आला आला जयराम आला

बसला का चाचा ठंडा हो
क्यू चाचा क्या हुवा
कोंबडी आधी का अंडा हो
कोंबडी अंडा अंडा कोंबडी
बसला का चाचा ठंडा हो
कोंबडी आधी का अंडा हो
उत्तर सांगा नि काय पण मांगा
दावू नका मला डंडा हो
बसला का चाचा ठंडा हो
कोंबडी आधी का अंडा हो
उत्तर सांगा नि काय पण मांगा
दावू नका मला डंडा हो
चला मजेने राहू सारे हसवू या दुनियेला
हे चला मजेने राहू सारे हसवू या दुनियेला
अलबेला आला आला जयराम आला
अलबेला आला आला जयराम आला
दादा बाबांना राम राम केला
चाचा मियाँ सलाम तुम्हाला
दादा बाबांना राम राम केला
चाचा मियाँ सलाम तुम्हाला
साऱ्या लोकांत झोकात खुशीच्या नादात मस्ताना हा आला
अलबेला आला आला जयराम आला
अलबेला आला आला जयराम आला

Beliebteste Lieder von सचिन

Andere Künstler von Indian pop music